About Me

My photo
Subject Teacher B.Sc, M.A., B.Ed SET PhD (Registered) Z P Urdu Upper Primary School, Kothali. Tq. Motala Dist. Buldhana. 443103 Mo. 9850155656 Email :- husainsir78692@gmail.com

Thursday, 25 August 2022

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया - प्राथमिक माहिती | Teacher Transfer Portal 2022 आपण जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबद्दल या विडियो मधून थोडक्यात माहिती घेणार आहोत. अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरायची सेवा, शिक्षक, सक्षम अधिकारी, बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक, विशेष संवर्ग भाग १ व भाग २, बदली पात्र शिक्षक इ. बाबत शासन निर्णयानुसार बदल्यांचे सुधारित धोरण काय आहे ते पाहणार आहोत. तसेच ही जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीमध्ये कशी राबवली जाईल याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट https://bit.ly/3n5wl9A

No comments: