About Me

My photo
Subject Teacher B.Sc, M.A., B.Ed SET PhD (Registered) Z P Urdu Upper Primary School, Kothali. Tq. Motala Dist. Buldhana. 443103 Mo. 9850155656 Email :- husainsir78692@gmail.com

Thursday, 3 November 2016

नमस्कार मित्रांनो, 


                    सदर ब्लॉग हा शैक्षणिक प्रगतीच्या  उद्देशाने बनविण्यात आलेला आहे. शिक्षक, विद्यार्थी व समाजातील जागरूक लोकांना इंटरनेटचा वापर सरळ करता यावा यासाठी आमच्या ब्लॉग मध्ये संपूर्ण व परिपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे. काही सूचना किंवा सुधारणा असल्यास स्वागतासह स्वीकारण्यात येईल.